Skip to content
Menu
Home
माझी वेबसाईट yojnajobs .com तर मी ही वेबसाईट daily updates , वेगवेगळ्या परीक्षांचे admit card , krushi news , maha news , pcmc च्या ज्या योजना असतील ,भरती असतील किंवा इतर काही माहिती असेल तसेच पोलीस भरती असेल त्याची माहिती बऱ्याच मुलांना सहजासहजी मिळत नाही त्या माहितीसाठी ,तसेच विविध योजना असतील त्यांची माहिती ,योजनेच्या ज्या news असतील ज़िल्हा परिषद ची भरती असेल किंवा त्या संभंधित काही आवश्यक माहिती असेल या सगळ्या गोष्टींची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी यासाठी मी हि website बनवली आहे .ही वेबसाईट अशा लोकांसाठी आहे ज्यांना मराठी मधून माहिती उपलब्ध होत नाही जेणेकरून त्यांना माझ्या वेबसाइट वर त्यांना ती माहिती सहज व खरी माहिती त्यांना उपलब्ध होईल .माझे जेवढे मुद्दे आहेत त्यांची अचूक माहिती सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी मी ही वेबसाईट बनवली आहे .आज आपण पाहतो कि लोकांना भारत सरकार असेल किना महाराष्ट्र सरकार असेल यांच्या ज्या योजना येतात त्यांची माहिती लोकांना सायबर कॅफे किंवा सेतू मध्ये जाऊन घ्यावी लागते पण मी माझ्या वेबसाईट वर ती सर्व माहिती देईन त्यामुळे लोकांचा वेळ वाचेल आणि घरी बसून त्यांना सर्व माहिती मिळेल .तसेच यामुळे मी आर्थिक साक्षर होऊन देशाच्या प्रगती मध्ये थोडासा का होईना हातभार लावेन तरी सर्व वाचक वर्गाला माझी विनंती आहे कि ही माहिती शक्य होईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून त्यांना पण याचा लाभ घेता येईल आणि याने माझा आनंद द्विगुणित होऊन माझ्या कामाचे मला समाधान मिळेल.
Contact Us
Term of Service
Disclaimer
Privacy Policy
About Us
Search for: